एस.एस.सी निकाल लागला, आता पूढे…

काही दिवसांपूर्वी राज्याच्या माध्यमिक परीक्षा मंडळाचा  एस. एस .सी. चा निकाल लागला. करोनाच्या गोंधळात भूगोल विषयाचा पेपर घेता आला नाही, त्यामुळे इतर विषयाचे गुण लक्षात घेऊन सरासरी गुण त्या विषयास…

पावसात माझ्या परसात

आकाशात ढगांची दाटी झाली की कुठे तरी दूर वर मोराचा मॅओऽऽ मॅओऽऽ टाहो ऐकू येतो, चित्रवाक पक्षीही “झोती व्हावती, झोती व्हावती” म्हणत आपली चोच वर करून वरूण राजाला साकडं घालतो,…

बाप्पा धाव रे

बाप्पा या वर्षी तुझे काही खरे नाही. तुला कळलंय ना सध्या देशात काय चाललंय ? कधी काळी तुझ्या मुषकाने हाहाकार माजवला होता आणि आत्ता या करोनानं थैमान घातलं आहे. ऐकतोस…

ओळखलंत का सर

मला ओळखलंत सर, मी तुमचा गिरीधरबसायचो पाठच्या बाकावर, खोडकर मुलातच वावर चित्तच नव्हतं थ्याऱ्यावर, कित्येक छड्या खाल्ल्या हातावरअठवाताच होते अजूनही थरथर, जणू शोधते तुमची नजर शाळा सुटली की आम्ही ओहोळावर…

झुंज

Man proposes and God disposes अशी म्हण आहे.किती सुंदर स्वप्न आपण पहात असतो. स्वत:साठी आणि आपल्या कुटूंबासाठी, काय चूक आहे अशी स्वप्न पाहण्यात? पण स्वप्न पाहणं आणि ती सत्यात येणं…

सहज सुचलं म्हणुन

 कामावर जाणाऱ्या व्यक्तीला विचारा त्याचे आणि गाडीचे काय नाते आहे? पुण्यावरून रोज प्रवास करत मुंबईला कामावर येणारे किमान पाचशे, हजार चाकरमानी असतील यात महिलाही आल्या बर का. कोणाची इंद्रायणी, कोणाची…

शापित

ब्राह्मण कुळात दादांनी जन्म घेतला तरी घरी कुळजात रग्गड जमीन असल्याने त्यांनी शिक्षणाकडे द्यावं तस लक्ष दिले नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज त्या काळी होता….

बॉबी

  एकोणीसशे सत्त्याहत्तर साल होतं. मी नववी इयत्तेत शिकत होतो. फारसं काही कळत नव्हतं, पण दहावी वर्गातील काही मुले कुठेतरी एकांतात चर्चा करू लागली की ही काय बोलत असावी असा विचार…

प्रवास

ती माझी कोकणात जायची पाहिली वेळ होती. तेव्हा कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, आणि रात राणीने म्हणजे आताच्या लाल परीने जाणेही सोप्पे नव्हते, कारण एस टी रिझर्व्हेशन करण्यासाठी दोन दोन…

मुकूंद

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात मी त्याला विसरलोच नाही. मुकूंद गजा पाटील हे नाव आजही मनपटलावर एका वेगळ्याच कारणास्तव कालातीत उरलं आहे. कोण होता मुकूंद? कोणतं पदक मिळवल त्यान? की तो…