२८ ऑक्टोबर २१ पासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलानीकरण व्हावे या साठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, आज पर्यंत त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेल नाही. ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाला…
Tag: mangeshkocharekar
शब्द फुले ही तुझ्या यशाला जपून ठेव ग मुलीओंजळ तुझी रिती न राहो मी बाप तुझा मामुली तुज न दिला कपडापैका न डामडौल दाविलाअनुभवाचे शब्द सांगुनी, मी बोल तुला लाविला…
आज कार्तिकी एकादशी आहे. विठ्ठलाच्या भक्तांची मांदियाळी या कार्तिकी एकादशीला पंढपूरात जमली आहे. गेले अठरा महिने करोनाचे दाट संकट होते त्यामुळे पंढरपूरात विठ्ठल एकांतात होता. त्यानेही सोशल डिस्टन्सींग पाळले होते….
कोणता पक्ष चांगला हा विचारच फसवा अविचारपक्ष कोणताही असो, उडदा माजी काळे गोरे हेच सार आम्ही सत्यवादी, असा वृथा नकोच कुणाचा अहंकारकुणी आपल्याला दिला असे बिरुद मिरवण्याचा अधिकार प्रत्येक दिव्याखाली…
तो शांतपणे मनात भविष्याच वादळ घेऊन बसला होता, किती विरोधाभास होता, वरवर तो शांत बसला होता पण वास्तव वेगळच होत नियतीच्या क्रुर चेष्टेने तो हादरून गेला होता. अस शांत बसणं…
आज दिवाळी, प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येत घरोघरी तोरणे बांधली होती. दुष्ट प्रवृत्तीवर विजय व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो….
काल मी कामावरून घरी आलो तर माझा मुलगा प्रवीण आजीवर रूसून बसला होता. मी आलो हे पाहून त्यांनी जोराने रडायला सुरवात केली. तो थांबून थांबून रडत होता, “पप्पा मने जवा…
मित्रा तिच्या सवे पुन्हा येत आहे तुझ्या शायरीला बहरतुझ्या लेखणीला आहे अदृश्य डोळे त्यांची तेज नजर तुझी लेखणी फिल देते षौडशीचे कोमल थरथरते अधरतु स्वप्नातही पाहतोस, खरंच तुझ्या लेखणीचा कहर…
देवगडातल्या चौसोपी वाड्यात आजी एकट्याच रहात होत्या, हो एकट्याच. म्हणजे बापट आजोबा जाऊन दहा वर्षे झाली तेव्हापासून त्या एकट्याच ह्या आठ खणांच्या वाड्यात रहात होत्या. नाही म्हणायला घरकामाला पार्वती आणी…