वर्दीतला माणुस

वर्दीतला माणुस

अतुल अभ्यंकर निवर्तल्याची बातमी गेल्या बुधवारी बातम्यात दाखवली गेली तेव्हा हाच तो अतुल का?असा प्रश्न मला पडला.शारदाश्रम तांत्रिक विभागात १९९० -९२ या काळात एक गोरापान,ऊंच मुलगा मझ्याच विभगात म्हणजे इलेक्ट्रिक मेंटेनन्स ह्या अभ्यासक्रमास शिकत होता.खरतर अभ्यासक्रमाला भरपुर विद्यार्थी असल्याने सगळे चेहरे लक्षात राहतिलच अस नाही.कनिष्ठमहाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, हि दोन वर्ष छान एन्जॉय करतात.आमच्या विभागात प्रत्याक्षिकांवर भर असल्याने अभ्यासाचा ताण कमीच होता.सुरवातीची दोन चार वर्षे प्रवेशासाठी मर्यादित अभ्यासक्रम होते, या काळात दादर परिसरातीलच विद्यार्थी संख्येने जास्त होते. राहुल महाजन तेव्हाच इथे शिकत होता. म्हणून हि दोन वर्षे अतुलने मस्त एन्जॉय केली.खोड्यांसाठी मारही खाल्ला,तेव्हा शिक्षा करायची मुभा होती.पालक आपल्या मुलाला शिक्षा झाली तरी जाब विचारायला येत नसत.अतुल माझ्याकडचा अभ्यासक्रम आटोपताच खर तर कंपनीत ट्रेनी म्हणून लागायला हवा होता पण त्यांनी कीर्तीमध्ये आर्टला प्रवेश घेतल्यानंतर आमचा संपर्क तुटला.खर तर आताच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेविषयी तितकीशी आपुलकी नाही हेच खरे.आजही  येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अधून मधून आम्ही माजी विद्यार्थ्यांची चौकशी करत असतो.पण काळाच्या ओघात.अतुलची चौकशी केली नाही.खर तर शाळा हे कोणत्याही कलेसाठी पाहिलं व्यासपीठ आहे.शाळा कॉलेजच्या वार्षिक उत्सवात मुले रंगमंच्यावर पाहिलं पाऊल ठेवतात, ती त्यांच्यासाठी डेअरिंग-बेअरिंग ह्याची संधी आणि कसोटी असते.अतुलने ही कसोटी ह्या वार्षिक दिनातच पार केली होती.कीर्ती कॉलेजने त्याला,त्याच्यातील कालाकाराला संधी दिली.मागच्या बुधवारी अतुल   गेल्यावर माझे सहकारी आणि मित्र प्रकाश बाबरे ह्यांचा फोन आला सर तुमचा विद्यार्थी काल अचानक वारला, आपण त्याच्या घरी भेटायला जायचं ना ? त्याच्या निधनाची बातमी दाखवली तरिही हाच तो अतुल, ज्याला खोडकर वृत्तीसाठी मी शिक्षा करायचो हे मला खर वाटत नव्हत.    जय मल्हार सीरिअल संबंधी मी ऐकुन होतो पण मी कधीही एपिसोड पहिला नव्हता हे कबुल करायला हरकत नाही.पण बातमी पेपरात वाचली तेव्हा त्याला उत्कृष्ट कलाकाराच त्याच्या हेगडी प्रधान भूमिकेच बक्षिस मिळाल होत हे वाचून आनंद झाला.पण आहा रे दुर्दैव हा आनंद ज्याच्याकडे व्यक्त करायला हवा होता तो अतुल लांबच्या प्रवासाला निघून गेला होता. मी त्याच्या खेड गल्लीतल्या घरी भेटण्यासाठी बाबरे बरोबर गेलो, इमारतीखाली एक गृहस्ताना विचारलं , “ अतुलच घर ? “ त्यांनी पहिल्या माळ्यावरची अतुलची खोली दाखवली.त्याच्या आईशी, बहिणीशी बोलण झाल, त्याची पत्नी बिच्चारी घडल्या प्रकारान सुन्न झाली होती.  मुलुंडला हा दुर्दैवी प्रकार घडला होता तिथेच त्याचे काका राहतात. ते ही आम्ही भेटायला गेलो तेव्हा खोलीवर होते.   अतुल विषयी आठवणी निघाल्या. अतुल खर तर बालमोहन शाळेचा विद्यार्थी पण दहावी नंतर त्यांनी आमच्या कनिष्ट महाविद्यालयात तांत्रिक विषयासाठी प्रवेश घेतला, पण अचानक बारावी नंतर टेक्निकल बाजू सोडून तो कीर्तीला गेला नियतीच्या मनात सारे प्रवाशी घडीचे साठी एक उत्तम कलाकार द्यायचा होता.त्या बुधवारी अतुल गोरेगावच आपल शुटींग आटोपून दादरला न जाता मुलुंडला त्याच्या आते भावाच्या खोलीवर राहायला आला होता.तिथ तो एकटाच होता.सकाळी त्याला मुलुंडमध्ये काही काम असल्याने सकाळी काम आटोपून तो घरी जाणार होता पण ……..ह्या पण शब्दान त्याच घरी जाण अश्यक्य करून टाकल.
       रात्री त्याला अचानक छातीत कळ आली, मदतीसाठी तो ब्लॉक बाहेर पडला. मदतीसाठी त्यांनी हाकही मारली पण सोसायटी मधले पदाधिकारी येवून त्याला मदत मिळेपर्यंत नियतीन त्याला गाठल होत. त्याच्या निधनाची बातमी कोणाला प्रथम सांगायची? हा प्रश्न तेव्हा ड्युटीवर असणाऱ्या एका पोलिसाला पडला. कोणीतरी त्याला त्यांचा काकांचा पत्ता सांगितला.हा पोलीसातला सदगृहस्त त्याचा काकांच्या घरी जावून उभा राहिला काकांचे  पिकलेले केस आणि वय पाहून म्हणाला “काका कुणी दुसर घरात नाही?”  ते म्हणाले “नाही. मुलगा दिल्लीला जाण्यासाठी नुकताच एअरपोर्टला गेला आहे.’ पोलीस भाऊ म्हणाला “काका तुम्हाला बी.पी.,शुगर काही नाही ना ! “  ते ऐकून खर तर काका धास्तावले तरीही म्हणाले “काय झालय सांगाल का? मी भरपुर सोसलं आहे पाहिलं आहे,माझ्या मनाची तयारी आहे.” नुकताच मुलगा दिल्लीला जाण्यासाठी बाहेर पडला होता,त्याच तर काही झाल नसेल ना! हि शंका त्यांच्या मनात आली तरिही ते स्थितप्रज्ञ राहत म्हणाले ”हा,साहेब काय झालय सांगताय ना?” त्यांनी अतुलच्या निधनाची बातमी त्यांना सांगितली. त्यांचा त्या पोलिसाच्या सांगण्यावर विश्वास बसेना,अतुल दादरला राहणारा बर  त्यांना काहीही त्याच्या इथे येण्याबाबत माहित नव्हत,म्हणून ते म्हणाले तुम्ही अतुल अभ्यंकर बद्दलच सांगताय ना! पोलिसांनी मन डोलावली. “काका,अतुलच्या घरी कोण असत?,एकट्या मावशीच असतील तर लगेच बातमी सांगू नका” अभ्यंकर काकांच्या तुलनेत वयान  लहान असणारा तो पोरसवदा पोलीस काकानाच सूचना देत होता.काकांना त्या खाकी वर्दीतल्या पोलिसात एक माणुस दिसला. त्यांनीच अभ्यंकरना अतुलच शव जिथे होत तिथे न्हेल. त्यांनी दिल्लीला जाणाऱ्या आपल्या मुलाला  बोलावून घेतलं.पुढचे सगळे सोपस्कार पार पाडेपर्यंत तो पोलीस त्यांच्या सोबत होता.जेथे साध्या गोष्टीसाठी वर्दीतीतल्या माणसाकडून  पैशाची मागणी  केली जाते तिथे आज शुद्ध हेतून काम करणाऱ्या पोलिसाचा चेहरा त्यांना पाहायला मिळाला.
चारच दिवसापूर्वी दादरच्या फुल मार्केटच्या  दिशेने असणाऱ्या रेल्वे पुलावर एक लहान मुलगा रडत होता. आपल्या आई बाबांपासून दुरावल होता म्हणून मी एका हवालदारांना हे सांगितले. “ साहेब तिथे एक मुलगा वाट चुकलाय जरा त्याला दादर स्टेशनवर नेवून अनौउंस कराल का? त्याचे पालक घाबरले असतील. त्याचं उत्तर मार्मिक होत.साहेब तुम्हीच चौकीत जावून सांगा कि ,काय होतंय आम्ही गेलो कि साहेब आमच्याच पाठी लचांड लावून देतात,” मला प्रसंग आठवला आणि हसू आल कुठे आपल काम टाळणारा दादरचा तो इसम आणि कुठे हा तरणा बाण मदतीला धावून नात जोडू पाहणारा पोलीसगडी.खरच दोन माणसात तेही एकाच क्षेत्रत असणाऱ्या इतका पराकोटीचा फरक का? माणसा माणसातल्या नातेसंबंधाच्या भिंती धुसर होत असतांना एक पोरसवदा पोलीस कुणा अनोळखी मुलाच्या आईशी मावशीच  आणि त्याच्या काकांशी जवळकीच नात जोडू पाहत आहे हा चांगला संकेत आहे वर्दीतही अजून माणुस शिल्लक आहे हे आपल नशीब म्हणायचं !

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

32 thoughts on “वर्दीतला माणुस

  1. Wyatt

    Peculiar article, just what I was looking for.

  2. Deena

    If you are going for best contents like I do,
    only go to see this site all the time as it presents quality contents, thanks

  3. Lihat disini

    Нey! Quick question that’s completeⅼy off topic.

    Do ʏou know how to maske your site mobile friendly?
    My webvsite ⅼooks weird when browsing from mу ipһone 4.
    I’m trying ttо find a theme or pplugin that might bbe able to correct this іssue.
    If you have any suggestions, please share. Aρpreciate it!

  4. vintage t-shirts

    Its lіke yyou read my mind! You sseem to know so much about this, like you wrote the book in it օr ѕօmething.

    I think that yoou cann do with sⲟme ρics tto drive the message home a ƅit, but instead of
    that, this is magnificent blog. An excellent read.
    I’ll definitely be Ƅack.

  5. vintage rock t shirts

    My brother recommеnded I might like this ᴡеb ѕite.
    He was entirely right. This post aсtruaⅼly made my day.
    You can not imagine just how much tіme I had spеnt for this іnfo!
    Thanks!

  6. Dora

    WOW just what I was looking for. Came here by
    searching for website

  7. Chara

    all the time i used to read smaller articles or reviews which also clear their motive, and that is also happening with this article which I am reading here.

  8. Milagros

    Wow, marvelous weblog layout! How lengthy have you ever been blogging for?
    you make running a blog look easy. The full look of your web site is wonderful,
    as well as the content!

  9. vintage t shirts

    Hі! I know thiѕ iss kinda off topic but I was wondering which blog platform
    are you using for this website? Ι’m getting tired of WordPress because I’ve
    haad problems with hackers and I’m looking аt alternatives for another platform.

    I would Ƅe aᴡesome if you cоuld point me in the directіon of a good platform.

  10. Jayden

    certainly like your web-site but you need to take a look
    at the spelling on quite a few of your posts. Many of them are rife with spelling issues and I to find it very bothersome to
    tell the truth on the other hand I’ll definitely come again again.

  11. Vintage T Shirts Men

    Ηey there terrific blog! Does running a blog such as tһis requirе а ⅼarge аmount of wⲟrk?

    I havе absolutely no knowⅼеdge of comⲣuter programmіng but I was hoping
    to start my own blog ѕoon. Anyway, іf you havе any suggestions or tіps for new blog οwners please ѕhare.
    I know tһis іs off topic neverthelesѕ I ѕimplky had to ask.
    Cheers!

  12. Tilly

    Spot on with this write-up, I absolutely feel this site needs a lot more attention. I’ll probably be back
    again to read through more, thanks for the advice!

  13. slotocash app download

    Hi, I do think this is an excellent site. I stumbledupon it 😉
    I will return once again since i have book-marked it.
    Money and freedom is the greatest way to change, may you be
    rich and continue to help other people.

  14. Don

    My brother suggested I would possibly like this blog.
    He was once totally right. This put up truly made my day.
    You can not consider simply how much time I had spent for this information!
    Thank you!

  15. Hilario

    I do not know if it’s just me or if everybody else experiencing issues with your website.

    It seems like some of the text within your posts are running
    off the screen. Can someone else please provide feedback and let me know if this
    is happening to them as well? This might be a problem with my web browser because I’ve had this happen previously.
    Thank you

  16. additional hints

    Howdy! Do you knoѡ iіf they make any рlugins to safeguard against hackers?
    I’m kinda pаranoid about losing everything I’ve woгked hard on. Аny tips?

  17. breaking news

    I am reapⅼy grateful tߋ the owner of this web page ᴡho has
    shared this impressive post at at this plaⅽe.

  18. about his

    Νo matter if some one searches for his essential thing, thus he/she ԝishеs too be avaіlable that in detail, thus thatt thing is maintained ovr
    here.

  19. Lillie

    I read this piece of writing completely concerning the difference of newest and previous technologies, it’s remarkable article.

  20. Terrell

    Appreciate this post. Will try it out.

  21. insanely cute outfits

    Oh my ɡoodness! Incredible artile dude! Thankѕ, However
    I am exρeriencing difficulties with your RSS. I don’t
    know the reason why I cannot subscribe t᧐ it. Is there anybody else having identicаl RSS іsѕuеs?
    Anyone who knows the solution can you kindly respond?
    Thanks!!

  22. Veda

    Thank you, I’ve recently been searching for info about this
    topic for a while and yours is the best I have discovered so far.
    But, what concerning the conclusion? Are you sure about the source?

  23. Hannelore

    I could not refrain from commenting. Very well written!

  24. pasqualino mazza

    I am actually pleased to glance at this blog posts which contains lots of useful facts, thanks for providing these kinds of information.

  25. Norris

    I know this site presents quality based posts and additional information, is there any other web page which gives these kinds of data in quality?

  26. nfl spreads for week 1

    It’s fantastic that you are getting ideas from this post as well as from our discussion made at this place.

  27. vegas lines nfl

    That is a really good tip especially to those fresh to the
    blogosphere. Brief but very precise info… Thank you for sharing this one.
    A must read post!

  28. Meagan

    Hey! This post could not be written any better! Reading
    through this post reminds me of my good old room mate!
    He always kept chatting about this. I will forward this post to him.
    Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!

  29. Margareta

    Great blog here! Also your website loads up very fast!
    What web host are you using? Can I get your affiliate link
    to your host? I wish my web site loaded up as fast as
    yours lol

  30. Daftar adu ayam s128 uang asli

    Wonderful post! We will be linking to this great content on our website.
    Keep up the great writing.

  31. situs judi slot online terpercaya 2019

    Since the admin of this web site is working, no uncertainty very
    shortly it will be well-known, due to its feature contents.

  32. Antonio

    Hey! I’m at work surfing around your blog from my new iphone!
    Just wanted to say I love reading your blog and look forward
    to all your posts! Keep up the superb work!

Comments are closed.