गावी गेलं की आमच्या पाड्यावर रस्त्याच्या कडेला एक दोन मजल्याची इमारत दिसते आणि ती पाहताच आठवण होते ती गांगुली अंकलची. आज ते किवा त्यांची पत्नी हयात नाही पण काही माणसं…
Author: Mangesh Kocharekar
ज्याच्या हातुन चुक घडली नाही अशा माणसाच्या होतो शोधातमी माझा भुतकाळ तपासत होतो काय दडलय त्याच्या पोटात? माझ्या लक्षात आले चुक मान्य न केल्याने चुकांचे झाले खिळेकाही प्रसंग विसरून जायचे…
काल प्रवासात माझ्या कंपार्टमेंटमध्ये एक तरूण जोडपे आणि त्यांचा दिडदोन वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. जोडप्यातील मुलगी आपल्या नवऱ्याला अधून मधून अरे आणि अधून मधून अहो संबोधत होती. त्याला हाक…
लहानपणी नात्यात असतो अवीट गोडवाबहीण भाऊ यांची भांडणे म्हणजे फुलवा क्षणात भाऊ-ताई बसते रुसून लपूनदोघांपैकी एक हैराण शोधून शोधून आता तुझ्याशी बोलणारच नाही ती बसते अडूनकधी ताई तर कधी दादा…
“दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा’, ही बालभारती मधील कविता आठवत असेल. आज वसु बारस म्हणून सहज आठवण झाली. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा…
तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शे-दीडशे उंबऱ्याचे लालठण गाव वसलं आहे. गावाच्या बाजूने तालुक्याला जाणारा पक्का रस्ता वैतरणा नदीला वळसा घालून जात होता. या लालठण गावात आगरी आणि वारली समाजाची घरे होती….
मी जगलो खुळ्या भ्रमात, गुंतून तुझ्या प्रेमातमज ठाऊक कुठे होते? तो मृगजळाचा फासमज कळून चुकले उशीरा, ती फसवी होती प्रित मज मनास वाटले क्षणी त्या, एक प्रेम गीत गावेआकाश पेलणाऱ्या…
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे, भारतात वेगवेगळ्या रूपातील दुर्गांची पूजा केली जाते, शैलपुत्री, ब्रह्मचारीणी चंन्द्रघंटा,कधी कात्यायनी कुष्माण्डा,स्कंदमाता,कालरात्री, महागौरी वगेरे. या नवरात्रीत रोज रंगीबेरंगी साड्या आणि ड्रेस घालून महिला आनंदी जीवन जगत…
नको ते संदर्भ, कशास आठवू? सारेच मला विसरायचेनको त्या आठवणी, कशास जागवू? इथेच सारे हरवायचे काय गवसले काय हरवले, हिशेब मांडून काय मिळेल?नको त्या भुतकाळात रमताना, उगाच मन स्वतःस छळेल…