उतरण

आताशा झोपेच समीकरण निटसे जुळत नाहीका असे होते? तेच तर कधी कधी कळत नाहीकोणाला पाहून मन तळमळेल खरे वाटत नाहीदुःखी प्रसंग पाहून हळहळावे मनाला पटत नाही कोणी सहज बोलले तरी…

अभिलाषा

तू निघून गेलीस तरी सरली नाही आठवणींची नशाकिती काळ लोटला ठाऊक नाही अजून मनी वेडी आशा आपल्या हळव्या नात्यात होती एक अस्पष्ट पुसट रेषाप्रेयसी की सखी ठरले नव्हते होती मैत्रीची…

झुरळे

नीट काहीच होत नाही, चोर सोडून सन्याशाला फाशीनीटचा अध्यक्ष त्याच नाव ,’जोशी’, झाली भलत्याची काशी‘मोटेगावकर’ चोरांचा सरदार, हिमंत असेल तर द्या फाशीवड्याच तेल वांग्यावर तुम्ही अज्ञानी नाही, करा की चौकशी…

यशाचा मार्ग

स्वतःचेच चांगले मित्र बना, मित्र बनण्याचा नको आभासमैत्री कशी असावी? याचा खरंच असावा का अभ्यास?आधी करावी दुर्गुणांवर मात, झटकून आळस लागावे कामासतुमची सोबत, करे तुमचेच काम, कधीही दोष देऊ नये…

कसली मैत्री? कसले प्रेम?

प्रेमाखातर मजनू अहोरात्र झुरत होते, जीव देऊन प्रेम अमर करत होतेआता घेऊ लागलेत निष्षापाचा जीव, त्यासाठी वेळ काळ पाहत नव्हतेमुलांनी केलेली दुष्कर्म, त्यात न कोणाचेच हित, प्रायश्चित्त उगा भोगत होते…

मिरग

अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलोबाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलोपाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलोधा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो…

माझा धनी

सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडेरोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,कधी तोंडात पान…

पाश

संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…

माझ्या मातीचे वैभव

सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…

का करावा धावा?

माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…