आठवण

आठवण

पालघर तालुक्यातील  सफाळे माझे गाव ,वीस पंचवीस वर्षापूर्वी नोकरीसाठी गाव सोडव लागल.आजही गावाची आठवण आली कि पावलं त्या दिशेने वळू लागतात . दिवाळी सुट्टीच्या निम्मितान  जाण्याचा योग आला. बऱ्याच वेळा मी जातो तेव्हा मित्र परिवार एकतर कामावर गेलेला असायचा किवा अन्य काही कारणामुळे भेट व्हयाची नाही. हया वेळेस मनाशी ठाम ठरवले होते जुन्या चार दोन मित्रांना भेटल्या खेरीज परतायचे  नाही. दिवाळी असल्यान मित्र भेटण्याची बरीच शक्यता होति. सकाळची डी. एम. यू. पकडून सफाळे स्टेशनवर पोचलो. कोणीतरी परिचित भेटेल अशी खात्री होती माझ्या काही मित्रांची दुकाने उघडी दिसली त्यांना हाय हयालो करत मी रस्ता धरला.घरी जाताच मी वाहिनीला चहा करायला सांगितला. मी मित्रांना भेटायला जात आहे आणि जेवणाच्या वेळेवर मी परतेन अशी सूचना त्यांची खुशाली घेत घेत दिली. गावात फेर फटका मारला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. बरेच डोळे माझ्याकडे ” हा कोण बाबा नवीन पाहुणा?” अशा आशयाने पहात होते
 मी माझ्या वर्गमित्राच्या घरी गेलो .त्याची  सौ.माझ्या परिचयाची होती तरीही ती मला ओळखू शकली नाही. मुंबईला राहायला गेल्यापासून सफाळयाला जाण एवढ  कमी झाल कि  माझ्याच गावात उपरा ठरलो.मित्राकडे चहाचा आग्रह झाला,नाही म्हणू नये म्हणून मी कपभर चहा घेतला. इकड -तिकडच्या गप्पा रंगल्या. रविवार असल्याने बहुदा मित्र  फारसा घाईत नव्हता . मी निघता निघता त्याच्या मुलांची विचारपूस केली. मोठा मुलगा मलेशियाला शेफ होता. एंकून बरे वाटले. गावात तेव्हा पाच-पन्नास घरे होती आता एका घराला लागून दोन -दोन बंगला वजा घर उभी होती घरांची  दाटी झाली होती ना  कुणाला अंगण ना परसदार.घरात मात्र भारी फुर्निचार दिसत होत  गाव आता गाव राहील नव्हत. गावातून फेरफटका मारता मारता अजून एक लक्षात आल फारच थोड्या गावातल्या लोकांनी मला ओळ्खल. जुने म्हातारे दूरच्या प्रवासाला निघून गेले होते आणि माझ्या वयाची पिढी कामावर.फिरत फिरत मी गावाच्या मध्यावर पोचलो तिथ अनेक वर्ष होळीसाठी आम्ही रात्र जागून काढली होती. होळीच्या मैदानावर कब्बडी खेळता खेळता ढोपर कोपर फोडून घेतली होती. रक्त वाहु नये म्हणून धूळ टाकून रक्त थांबवले होते.
 मैदान आक्रसले होते. त्याच्या आजूबाजूने  घरे वाढली होती. तिथेच नारू पाटील यांचे वडिलोपार्जित दुकान होते. मला पाहताच त्याने हाक  मारली.  “का र कवा आल्ता ?  बरा हाय ना? येय नि तो सफाल्याला विसरला काय ?” मी त्याचा प्रश्नांना उत्तर देण्याएवजी हसलो इतर मित्रांची चवकशी केली. त्यांनी एक मित्र दारूपायी गेल्याचे सांगितले. मैदानाच्या टोकाला मोठा बांधीव मंडप होता. तिथे मुले गप्पा मारत उभी होती.नरू  त्यांच्याकडे  पहात म्हणाला “याला ओलखतान का ?” सगळे विसिच्या आतले होते. ते माझ्याकडे उत्सुकतेने पाहत होते. एव्हड्यात एका मुलाला आठवल दोन वर्षापूर्वी माझ्या शाळेन त्यांच्या शाळेतून बाहेर पडलेला विद्यार्थी एका मोठ्या शाळेचा हेडमास्तर झाला म्हणून माझा सत्कार केला होता. तो म्हणाला गौरवचे काका का तुम्ही? माझी ओळख मला नव्यान झाली. तीस वर्षाच्या कालखंडात बरच पाणी वाहून गेल होत. मी हसलो. तो त्याच्या  पाहत म्हणाला “अर गौरवचा काका सचिनच्या शाळेत हेडमास्तर हाय ” माझी पुन्हा नव्यान ओळख झाली. माझी स्वतंत्र ओळख मला स्वतःला निर्माण करावी लागणार होती. मला हे प्रकर्शान जाणवल फेरफटका मारून मी घरी आलो माझा  पुतण्या माझी वाट पाहत होता. “काका, दत्त्या काका ;कधीपासून तुमची वाट पाहत थांबले आहेत.’ मी दत्त्याच्या पाठीवर थाप मारली. “काय म्हणतोस? बरा आहेस ना ?”  तो हसला. “मंगेश भाऊ तुम्हाला न्यायला मी आलोय; चलन माझ घर बघयला!” मला नाही म्हणता आले नाही.

मी त्याच्या घरी पाड्यात पोचलो. पाडा  म्हणजे आदिवासी वसतीस्थान. मी घरात जाताच त्यांनी रुमाल काढून खुर्ची पुसली.  “भाऊ बस ना !” मी त्याच घर पाहत होतो तीन खणांच पक्क घर पाहून मला बर वाटलं .” अरे वा ! दत्त्या तू तर कमाल केली छान घर बांधल” “भाऊ इंदिरा आवास योजनेच घर आहे साठ हजार मिळाले बाकी मी टाकले .” त्याच्या घराविषयी त्याला अभिमान होता. त्यांनी बायकोला हाक मारली “सविता सरबत आण भाऊला” त्याची बायको एका डिशमध्ये मान्गोलाचे ग्लास घेवून आली. “भाऊ घे” त्याच्या शब्दात अर्जाव होत प्रेम होत. मला नकार देत आला नाही. एऱ्हवी मी खरच कोणाकडेही सरबत किवा पाणी प्यायल असत कि नाही हे मला सांगता आल नसत पण त्याच्या भाऊ ह्या शब्दात मी चिंब भिजलो होतो ते प्रेम तो मायेचा ओलावा आता फारच थोड्यांकडे उरला आहे. दत्त्या तुझ्यातल्या आपलेपण मी विसरू शकत नाही.तू आदिम नाहीस तू आदिवासी नाहीस तू अनंत  आहेस तुझ्या आपलेपणाला तुलना नाही.खरा स्नेह खर प्रेम ऐश्वर्यात नाहीते तुमच्या सच्च्या दिलात आहे 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

19 thoughts on “आठवण

  1. Berenice

    What’s up colleagues, its wonderful article concerning cultureand fully explained, keep it up all the
    time.

  2. Siobhan

    What’s up colleagues, how is the whole thing, and what you want to say
    about this post, in my view its genuinely amazing designed for me.

  3. sports book

    I always spent my half an hour to read this website’s articles or reviews all the time along with
    a cup of coffee.

  4. funny t shirt sayings

    Cool bloց! Is your theme custom made or did yօu download itt ftom somewhere?

    A theme likе yours witth a few simple adjustements
    would really make my blog stand out. Please let me know wherre
    you gоt your thеme. Ƭhank you

  5. Darrin

    Fantastic items from you, man. I have consider your stuff previous to and you are just extremely magnificent.
    I actually like what you have acquired right here, really like
    what you are saying and the best way in which you say it.
    You make it enjoyable and you still take care of to
    keep it smart. I cant wait to learn much more from
    you. This is actually a great site.

  6. Latashia

    Great blog here! Also your site loads up very fast! What web host are you using?
    Can I get your affiliate link to your host?
    I wish my website loaded up as fast as yours lol

  7. Mauricio

    Very shortly this web site will be famous amid all blogging and site-building viewers, due to it’s pleasant articles

  8. Rich

    Hi to all, how is all, I think every one is getting
    more from this web site, and your views are good
    designed for new visitors.

  9. Carlo

    This website was… how do I say it? Relevant!! Finally I
    have found something which helped me. Appreciate it!

  10. Doug

    Undeniably believe that which you stated. Your favorite justification seemed to be on the internet
    the simplest thing to be aware of. I say to you, I certainly get irked while people consider worries that they just do not
    know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side-effects , people can take a signal.
    Will likely be back to get more. Thanks

  11. live dealers

    Nice replies in return of this query with real arguments and describing the whole thing regarding that.

  12. Thorsten

    I seriously love your blog.. Very nice colors & theme.

    Did you develop this web site yourself? Please reply back as I’m attempting to create my very own blog and would like to learn where you got this from or exactly what the
    theme is called. Thank you!

  13. Eleanore

    Have you ever considered creating an ebook or guest authoring on other
    blogs? I have a blog centered on the same ideas you discuss and would love to have you share
    some stories/information. I know my viewers would enjoy your work.
    If you’re even remotely interested, feel free to send me an e-mail.

  14. bet lines

    Simply wish to say your article is as astounding.
    The clearness to your publish is just great and i
    could think you are a professional in this subject.
    Well together with your permission allow me to grasp your
    RSS feed to stay up to date with approaching post. Thank you a million and please continue the enjoyable work.

  15. Mitzi

    Hi, I wish for to subscribe for this blog to take latest
    updates, therefore where can i do it please help out.

  16. Juana

    Hi, its fastidious paragraph about media print, we all understand media is a impressive source of information.

  17. semua bandar togel

    It’s very simple to find out any matter on net as compared to textbooks,
    as I found this piece of writing at this web page.

  18. Shay

    I used to be recommended this blog by way of my cousin. I am now
    not sure whether or not this submit is written via him as no one else understand such
    certain approximately my difficulty. You’re wonderful!
    Thanks!

  19. iphone games

    If you desire to get much from this article then you
    have to apply these methods to your won weblog.

Comments are closed.